जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाची औरंगाबाद कार्यकारिणी -
सहसचिव -डॉ.धोंडोपंत मानवतकर
डॉ.धोंडोपंत मानवतकर यांची औरंगाबाद शाखेच्या जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या सहसचिवपदी निवड झाल्याबद्दल प्रा.शिवाजी वाठोरे सर सत्कार करताना...
----------------------------------------------------------------------------
जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाची बैठक औरंगाबाद
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात नुकतीच संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे विभागीय अध्यक्ष प्रा.शिवाजी वाठोरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महामंडळाचे केंद्रीय उपाध्यक्ष डॉ.यशवंत
खडसे,डॉ.भीमराव सरवदे व डॉ. भगवान धांडे यांची उपस्थिती हो

औरंगाबाद जिल्हा कार्यकारिणीची मतदान पद्धतीने निवड
करण्यांत आली. अध्यक्ष- डॉ.नवनाथ गोरे, उपाध्यक्ष- प्राचार्य डॉ.
वामनराव जगताप, सचिव - मा.सुनिल डोके, सहसचिव -डॉ.धोंडोपंत मानवतकर
यांची निवड करण्यात आली. तर कार्यकारिणी सदस्य म्हणून एकनाथ खिल्लारे, प्र. म.
धोडपकर,डी.बी. जगत्पुरिया, डी.एन.जाधव, टी.एस.चव्हाण, प्रा.रमेश मेंढे, जनाबाई
गि-हे, सुदाम मगर, डॉ.राजेश कांबळे, गजानन मगरे , देविदास अंभोरे, पंकज शिंदे,
दशरथ सुरडकर.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गजानन मकासरे यांनी
तर सूत्रसंचलन पंकज शिंदे यांनी केले, शेवटी डी.एन.जाधव यांनी उपस्थितांचे आभार
मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा