शुक्रवार, ६ मे, २०२२
लोकराजा शाहू महाराजांना कृतज्ञतापर आदरांजली..!
महाराष्ट्र राज्यात ६ मे २०२२ रोजी राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचे स्मृतिशताब्दी कृतज्ञता पर्व साजरे करण्यात येत आहे.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.धोंडोपंत मानवतकर, मा. नगरसेवक अरूणभाऊ वाघमारे, प्रा.राघव गायकवाड, प्रा.सोनाजी कामिटे, कार्यकर्ते शरदराव मोरे, नाना वाघमारे, गंगाराम गवळी, अशोक अवचार, रमेश आवारे,भिमराव वाघ जय भिम सेना जिल्हा उपाध्यक्ष जालना, बी.के.प्रधान, विलास मोरे, सतीश खंदारे, राजू खंदारे, जी.डी.जाधव, रंगनाथ बापू वटाणे, अॅड. अनिल मोरे,पिराजी पवळे,राज खनपटे, यांची आवर्जून उपस्थिती होती.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
मा.मं. म्हणजे काय ? - लेखक- डॉ.अशोक राणा, यवतमाळ.
‘मामं’ म्हणजे काय ? इतिहास संशोधक, लेखक, अभ्यासक मा.मं.देशमुख यांचे दि. १९ मार्च २०२५ रोजी पहाटे निधन झाले...
-
‘मामं’ म्हणजे काय ? इतिहास संशोधक, लेखक, अभ्यासक मा.मं.देशमुख यांचे दि. १९ मार्च २०२५ रोजी पहाटे निधन झाले...
-
महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मंठा येथे धरणे आंदोलन बिहार सरकार जागे व्हा ! अन्यथा आंदोलन तीव्र करू । मंठा येथील आंदोलनकर्त्यांचा...
-
महापुरुषांचा मानवतावाद समजून घेतला पाहिजे - डॉ.धोंडोपंत मानव छ.संभाजीनगर/प्रतिनिधी "सबका मंगल हो.!, सबका कल्याण हो.!" ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा